LTA Scheme F Y 20-21

 पगारदार व्यक्तींसाठी विशेष करसवलत आर्थिक वर्ष 20-21 मध्ये


साधारणपणे सर्व नोकरदार वर्गाला लिव्ह ट्रॅव्हल अलावंस म्हणजेच LTA दिला जातो व त्याचा वापर करून जर आपल्या परिवराबरोबर पर्यटनावर खर्च केला तर कर सवलत मिळते. पण या वर्षी कोरोनामुळे प्रवास शक्य नसल्याने ही सूट मिळवण्याकरता ऑक्टोबर 2020 मध्ये सरकारने एक स्कीम आणली आहे:


1. 12 ऑक्टोबर 20 ते 31 मार्च 21 दरम्यान 12% किंवा अधिक GST असलेल्या वस्तू खरेदी कराव्या लागतील

2. खरेदीचे tax invoice आवश्यक व त्यावर विक्रेत्याच्या GST क्रमांक आवश्यक

3. Invoice स्वतः किंवा घरातील व्यक्तीच्या नावे चालेल

4. पेमेंट हे डिजिटल माध्यमातून झालेले हवे

5. LTA च्या 3 पट खर्च केल्यास तो पूर्ण माफ होईल; कमी खर्च झाल्यास खर्चाच्या 1/3 करमुक्त होईल

6. जास्तीत जास्त 36000 प्रती व्यक्ती ची सूट मिळू शकेल


शंका असल्यास संपर्क CA प्रतिक दामले 9822339714

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Job change Taxation

पगारदार व्यक्तींसाठी

डिप्रेशन