पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाशिवरात्री

काही लोक शंकराकडे पाहून भांग प्यायला शिकली, काही चित्र-विचित्र केस करायला शिकली. काहींच्या मते, देव धर्म ही सगळी अंधश्रद्धा आहे, तर काही देवावर विश्वास ठेवतात, पण मुर्तीपुजनाला काही अर्थ नाही असे मानतात! या सगळ्यांना माझे कायम एक सांगणे असते- देव माना अथवा नको, त्याच्या वेशभूषा, रंगभूषा, कपडे इ. चे अनुकरण करा अथवा नको; पण त्यांच्या कथांमधून नेहमीच काही न काही शिकण्यासारखे असते- ते अवश्य शिका! अशीच एक कथा आहे, श्री शनि महात्म्यामध्ये - मग शनि गेला शिवापाशीं ॥ म्हणें आतां येतो तुम्हांसी ॥ तंव शंभु म्हणे आम्हांसी ॥ काय करिसी येऊनियां ॥ ३२१ ॥ परी येशील तेव्हां सांगून येणें ॥ ऐसें उभयंता झाले बोलणें ॥ मग दुसरे दिवशीं शनिनें ॥ येतों म्हणोनि सुचविलें ॥ ३२२ ॥ शंकरे ऐकोनि वचनासी ॥ क्षण एक लपला कैलासी ॥ मग वदता झाला शनिसी ॥ तुवां आमुचें काय केलें ॥ ३२३ ॥ मग शनि म्हणे महादेवा ॥ तुमचा धाक त्रिभुवनीं सर्वा ॥ मजभेणें लपलती देवाधिदेवा ॥ हे काय थोडे असे ॥ ३२४॥ ऐकोनि हास्य करी कैलासराज ॥ म्हणे धन्य तुझें उग्र तेज ॥ मग कृपा करोनी सहज ॥ आज्ञा देत शनीला ॥ ३२५ ॥ कथा- साडेसाती म्हणून येणारे शनी महाराज एकदा

School prize distribution speech 16.02.22

Dear achievers, students, teachers, parents- Good Afternoon to you all. Congratulations to all the prize winners today. I remember being in your place not very long ago; even though it has been 16-17 years now. And I always thought: why can't we just get our medals, prizes, certificates and go home? Why do we have to sit through and listen to some uncle or aunty's advice? Because you are at that age, where pretty much everyone you meet is always trying to give you advice; let me rephrase that: pretty much everyone you meet is trying to shove advice down your throats- it does get exhausting. Don't worry, I am here to do exactly the same thing! You may consider it to be a lesson in patience- having to hear the same cliched advices and speeches over and over. While it is true that some of the advice you get might be life changing or path breaking or whatever fancy words you may like, but most of them are cliched and it can get frustrating at times. You might feel like yelling