पोस्ट्स

मार्च, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Neat and tidy

Some people like to be neat, tidy and well arranged about EVERYTHING in their lives. Curtains should be in a specific way, clothes should be at a particular place, and so on. These people get so used to everything being in the way they want. But life doesn't work that way. There are always things that will be out of our control, beyond our reach. When you do everything exactly precisely, your brain is conditioned to be unable to accept failures and rejections. So, pick an aspect of your life and purposely do it wrong- teach your brain- it is okay to not have everything under control, it is okay to not be perfect and neat and tidy all the time!

Women's day 2022

 हा लेख विशेषतः व्यवसायातील महिलांसाठी आहे- गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही एक CA म्हणून आढळून आलेल्या काही गोष्टी खाली नमूद करीत आहे. स्वतःला ओळखा- महिला दिनानिमित्त बरेच लोक उत्साहवर्धक, प्रेरणादायी अशी भाषणे देतात. पण ती सगळ्यांना समान लागू होत नाहीत. आता हेच बघा ना, हेलिकॉप्टर, विमान आणि रॉकेट ही तिन्ही उड्डाणाची साधने आहेत- पण जी उंची हेलिकॉप्टर साठी "यश" धरली जाते, तीच विमान किंवा रॉकेटसाठी अपयश धरली जाऊ शकते. म्हणूनच आधी स्वतःला ओळखा- तुम्ही हेलिकॉप्टर आहात, विमान आहात की रॉकेट? त्यानुसार आयुष्यात प्रयत्न करा. इतकंच नाही, सगळ्यांनी रॉकेटच असायला हवे, असे काही नाही. हेलिकॉप्टर असून मर्यादित उंची गाठण्यात कमीपणा अजिबात वाटू नका! कॉस्टिंग मध्ये शिकवला जाणारा एक भाग म्हणजे Budgeting- know your fixed & variable costs- धंद्यात तुम्हाला दर महिन्यात दुकान भाडे, पगार इ. ठराविक खर्च द्यायचेत- fixed costs- कितीही विक्री होऊ देत, हे खर्च द्यावेच लागतील- ते ओळखा. मग तुमच्या विक्रीच्या तुलनेत वाढणारे खर्च- उत्पादनात लागणारी सामग्री, कामगारांना जर piece rate ने देत असाल तर तो खर्च...